Special Report|Nashik जिल्हा झाला गावगुंडांचा बालेकिल्ला? पैसे द्यायला नकार,गावगुंडांचा गाडीवर हल्ला

महाराष्ट्रातील डोंगररांगा, धबधबे आणि घाटमाथे हे ट्रेकर्ससाठी कायमच आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. विशेषतः पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर परिसरातील ट्रेकिंग स्पॉट्सवर हजारो पर्यटक भेट देत असतात. मात्र या साहसी पर्यटनालाच आता गुन्हेगारीची छाया पडल्याचे चित्र समोर आलंय.. नाशिक जिल्हा गुंडांचा बालेकिल्ला कसा झालाय..पाहुयात. Special Report | Has Nashik district become a stronghold for village goons? Refusal to pay leads to attack on vehicle by village goons.

संबंधित व्हिडीओ