Special Report| Coastal Road वर भरधाव वेगाचे तीन बळी, अपघाताचं कारण भरधाव वेग की अजून काही?

मुंबईच्या कोस्टल रोडवर पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. या अपघातानं संपूर्ण मुंबई हादरली. यात तिन तरुणांचा बळी गेलाय तर एकाची मृत्यूशी झुंज सुरुय. गाड्यांचा भरधाव वेग आणि रस्ते सुरक्षेचा मुद्दा त्यामुळे पुन्हा चर्चेत आलाय. पाहूया हा रिपोर्ट. Three lives lost to speeding on the Coastal Road; was the accident caused by speeding or something else?

संबंधित व्हिडीओ