Titwala| गणपती विसर्जन मिरवणुकीतून राजकीय वाद उफाळला, Thackeray गट आणि BJP चे कार्यकर्ते भिडले

टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान राजकीय रंग चढल्याचे पाहायला मिळाले. भाजप नगरसेविका उपेक्षा भोईर आणि ठाकरे गटाचे सुरेश भोईर यांच्या घरगुती गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मिरवणूक पुढे-मागे घेण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला. हा वाद वाढत जाऊन दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित व्हिडीओ