IIT मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन, साहिल वाकोडेंना न्याय देण्याची मागणी; प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

IIT मुंबईतील एका द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.. विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन छेडले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साहिल वाकोडेला न्याय मिळावा, अशी मागणी करत विद्यार्थ्यांचे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. Student protest at IIT Bombay demanding justice for Sahil Wakode; slogans raised against the administration.

संबंधित व्हिडीओ