Ganeshotsav 2026|पुण्यात गणेशोत्सवात गर्दी, रविवारची सुट्टी असल्याने राज्यभरातून भाविकांची गर्दी

पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई, हुतात्मा बाबू गेनू, अखिल मंडई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झालीय.. रविवारची सुट्टी साधून पुण्यासह राज्यभरातून आलेल्या गणेश भक्तांनी रस्ते फुलून गेले आहेत..

संबंधित व्हिडीओ