राज्यातील दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य अधिकारी वर्गाला आहे का? असा सवाल विचारण्याची वेळ आलीय. कारण, नांदेडमधल्या आढावा बैठकीत काजू-बदामचा विषय गाजल्यानंतर आता अकोल्यातील बैठकीतही एक संतापजनक प्रकार समोर आलाय.राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला जात असताना काही अधिकारी चक्क झोपा काढत होते. तर काही अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलं... पाहूया एक रिपोर्ट
Officials... please understand the anguish of the farmer... Do the officials grasp the gravity of the drought situation?