Special Report| लग्नसराई,सणासुदीपूर्वी सोनं महागणार?, सोन्याच्या दरवाढीचा स्फोट? सोनं किती महागणार?

सणासुदीचा आणि लग्नसराईचा हंगाम सुरू होतोय. त्याआधीच तुमच्यासाठी अर्थात खासकरुन ज्यांना सोनं खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण सोन्याच्या दरवाढीचा स्फोट होऊ शकतो असं भाकित वर्तवण्यात आलंय. अशी उलथापालथ जागतिक बाजारात झालीच तर सोन्याच्या दरवाढीने तुमचे डोळे दिपतील...जागतिक बाजाराबाबत असं काय भाकित वर्तवण्यात आलं आहे. पाहूया...

संबंधित व्हिडीओ