अजित पवारांना नालायक माणसं त्यांच्या पक्षात नको आहेत पण जेव्हापासून अजित पवार सत्तेत आलेत तेव्हापासून त्यांच्याच पक्षातील नेते वादाच्या केंद्रस्थानी आहेत.