पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार कट्टर माओवादी ठार झाले आहेत. यावेळेस पोलीस पथकानं माओवाद्यांच्या परिसरातून वॉकी टॉकी छावणी साहित्य नक्षलवादी साहित्य जप्त केलं आहे तर उर्वरित माओवाद्यांचा शोध सुरु असल्याची माहिती आहे.