आमदार अबू आझमी यांनी छावा चित्रपटावरून औरंगजेबाबात मोठं विधान केलं. आता त्या विधानावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अभू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी टीका केली.