Supriya Sule यांच्याकडून स्वारगेट अत्याचार झालेल्या स्थळाची पाहणी | NDTV मराठी

स्वारगेट अत्याचार घटनेवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झाले आहेत. त्यातच आता राशप खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट बस स्थानकात अत्याचार झालेल्या स्थळाची पाहणी केली.

संबंधित व्हिडीओ