बीडमधील महादेव मुंडे हत्येप्रकरणी पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचं उपोषण सुरु होत. आरोपींना अटक करण्याबाबत त्यांचं उपोषण करत होत्या. आज पोलीस अधिक्षकांच्या आश्वासनानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपोषण स्थगित केले आहे.