विधान सभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी मविआकडून उद्धव ठाकरे गटाकडून हालचाली होताना दिसत आहेत. आज आमदार भास्कर जाधव आणि सुनील प्रभू हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधान आले आहे.