अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक दिसले. आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अमेरिकेकडून भारतीय घुसखोरांवर झालेल्या प्रसंगाचा निषेध म्हणून आव्हाड विधानभवनात हातात बेड्या घालून आले होते. त्यावर भाजप आमदार राम कदम यांनी खरमरीत टीका जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे.