Santosh Deshmukh हत्या प्रकरणात 'NDTV मराठी'मुळे मिळाला मोठा पुरावा | NDTV मराठी

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात CIDच्या तपासात मोठा पुरावा हा NDTV मराठीने दाखवलेल्या बातमीतून मिळाला आहे. NDTV मराठीच्या बातमीनंतर CID नं तो पुरावा जप्त केला होता.

संबंधित व्हिडीओ