वांद्रे कौटुंबिक न्यायालयाकडून करुणा मुंडेंच्या बाजुने दिलेल्या निर्णयाविरोधात मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.