अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाबाहेर विरोधकांनी अडचणीत सापडलेले मंत्री माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.