वांद्रे कौंटुबिक न्यायालयाकडून करुणा मुंडेंना पोटगी देण्याबाबतच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे हे आता सत्र न्यायालयात धाव घेणार आहेत. त्या संदर्भात करुणा मुंडे यांच्याशी NDTV मराठीची बातचीत