माजी विरोधीपक्ष नेते सोमनाथ सूर्यवंशीसाठी विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला. परभणी हिंसाचार प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता.