Chandrashekhar Bawankule | Pune Land Scam मध्ये समितीचा अहवाल आल्यावर कारवाई होणार - बावनकुळे

BJP State President Chandrashekhar Bawankule stated that strict action will be taken against the culprits in the Pune Land Scam after the inquiry committee submits its report. He emphasized that "no one will be spared", irrespective of their political affiliation, underscoring the CM's commitment to a fair probe in the Parth Pawar related case. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुणे जमीन घोटाळ्यावर मोठे वक्तव्य. समितीचा अहवाल आल्यानंतर दोषी कुणालाही सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई होणार, असे बावनकुळे म्हणाले. पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित या प्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यावरच पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित व्हिडीओ