Parth Pawar प्रकरणात Eknath Khadse यांचा मोठा खुलासा, पाहा पत्रकार परिषद । NDTV मराठी

NCP (SP) leader Eknath Khadse made a significant revelation in the Parth Pawar land scam, stating the ₹1800 Cr land is illegal 'Mahar Watan' government property which cannot be sold. Citing a conflict of interest, Khadse demanded Ajit Pawar's resignation and called for an impartial inquiry led by a retired High Court Judge. He also connected the 'whistleblower' from his old case to the current scam. पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांचा मोठा खुलासा. ₹१८०० कोटींची ही जमीन 'महार वतन' प्रकारची असून तिची खरेदी-विक्री अवैध आहे. खडसे यांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

संबंधित व्हिडीओ