Nashik | 35 तासानंतरही जिंदाल कंपनीचं अग्नीतांडव सुरुच, हजारो कोटींचं नुकसान | NDTV मराठी

नाशिकच्या जिंदाल कंपनीची आग आता नियंत्रणाबाहेर गेली आहे. पस्तीस तासाहून अधिक काळ हे अग्नितांडव सुरूच आहे. टँकचा स्फोट होण्याची भीती आहे. कूलिंग ऑपरेशन आता सुरु झालेलं आहे. आगीनं आतापर्यंत साडे सहा हजार कोटींचं नुकसान केलेलं आहे.

संबंधित व्हिडीओ