Operation Sindoor | काश्मीरच नाही पंजाब, गुजरात, राजस्थानमध्ये भारतीय लष्कर ठरलं पाकिस्तानला वरचढ

पाकिस्ताननं आठ मे आणि नऊ मे च्या रात्री जम्मू काश्मीर बरोबरच राजस्थान, पंजाब आणि गुजरातमधल्या शहरांना लक्ष्य केलं. राजस्थान मधलं जैसलमेर, बाडमेर, गुजरात मधलं कच्छ, भुजवर पंजाब मधलं जालंधर, गुरुदासपूरमध्ये पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर या शहरांमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे बघूया एनडीटीव्ही चा ग्राउंड रिपोर्ट. 

संबंधित व्हिडीओ