भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झालेली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली. भारत-पाकिस्तान देशांदरम्यान काय बातचीत झालेली आहे? अमेरिकेनं दोन्ही देशांना नेमकं काय सांगितलं आणि भारताच्या कूटनीतीचा कसा विजय झाला? या शस्त्रसंधीआधी दोन्ही देशांमध्ये पडद्यामागे नेमक्या काय काय घडामोडी घडलेल्या आहेत. बघूयात शस्त्रसंधीची inside story.