भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढलेला असताना आणि हल्ले होत असताना भारतानं एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे. आणि ती म्हणजे भारतानं पाकिस्तानमधलं लॉन्चपॅडच उध्वस्त केल आहे.