शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या पाक सीमेलगत जिल्ह्यांमध्ये ब्लॅक आऊट रद्द | NDTV मराठी

शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या जैसलमेर मध्ये आज नाईट ब्लॅकआउट होणार नाहीये. या सोबतच सीमेवरच्या बाडमेर, श्रीगंगानगर आणि पोखरण या जिल्ह्यात देखील नाईट ब्लॅकआउट होणार नसल्याची माहिती आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये दुकान सुद्धा उघडायला सुरुवात झाली आहे. शस्त्रसंधीच्या निर्णयाचं स्वागत करायला लोक हनुमान सर्कल या परिसरात देखील जमले होते.

संबंधित व्हिडीओ