Sanjay Raut | Sunetra Pawar यांच्या शपथविधीनंतर Sanjay Raut यांची पोस्ट, कुणावर केली टीका पाहा

ठाकरे शिवसेनेते खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केलीय.सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर राऊतांची पोस्ट.ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली टीका

संबंधित व्हिडीओ