दादर-हुबळी एक्स्प्रेसमध्ये ढेकणांचा सुळसुळाट ----- ढेकणांमुळे रेल्वेतील प्रवासी हैराण ---------- प्रत्येक सीटवर ढेकणांचा प्रादुर्भाव -------- ट्रेन देखभालीचं कंत्राट SMC खासगी कंपनीला ----- रेल्वे आमचं रक्त पिण्यासाठी पैसे घेतं का? प्रवाशांचा संतप्त सवाल रेल मदत येथे तक्रार केल्यावर ॲडजेस्ट करा असे प्रवाशांना उत्तर (८४३१४०१४३२)