Ajit Pawar | शपथविधीनंतर PM मोदींकडून Sunetra Pawar यांचं अभिनंदन, कारकिर्दीसाठीही दिल्या शुभेच्छा

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत.. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या जबाबदाी पार पाडणार आहेत.. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिलीय.. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती होती..शपथविधीनंतर पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांचं अभिनंदन केलंय... त्याचबरोबर कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या..

संबंधित व्हिडीओ