प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे....पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री रोहित शेट्टीच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी चार राउंड फायर केला.... गोळीबाराचा आवाजाने संपूर्ण परिसर हादरवलं होतं....पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला...गोळीबार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे....पोलिसांच्या 12 पथकाकडून आरोपींचा शोध सुरु आहे....