Union Budget 2026 | निर्मला सीतारामण वित्त मंत्रालयाकडे रवाना, असं असेल वेळापत्रक | NDTV मराठी

देशाचा सन २०२६-२७साठीचा अर्थसंकल्प आज, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेची शाश्वत वाढ आणि रोजगार निर्मीतीवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अमेरिकेने लादलेल्या टॅरिफपासून भारतीय उद्योगांचे संरक्षण करण्यासाठीचे उपाय योजले जाण्याची तसेच आर्थिक सुधारणांबाबत पुढचे पाऊल टाकले जाण्याची शक्यता आहे....अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नववा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये मांडणार आहेत.सकाळी 11 पासून अर्थमंत्री बजेट सादर करणार आहेत... अर्थसंकल्पाच्या सगळ्या घडामोडी आपण NDTV मराठीवर पाहू शकता

संबंधित व्हिडीओ