Saamana on Ajit Pawar |'अजित पवारांचे जाणे धक्कादायक,दादा शिंदेंप्रमाणे संघ मुख्यालयात गेले नाही'

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सामनाच्या रोखठोकमधून अजित पवारांवर लेख लिहिण्यात आलाय...अजित पवार कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात न गेल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.....

संबंधित व्हिडीओ