Union Budget 2026 | बजेटचं मुंबईत लाईव्ह स्क्रीनिंग, भारत डायमंड बोर्समध्ये बजेटचं सादरीकरण होणार

केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प २०२६ सादर करणार आहेत...या अर्थसंकल्पाचे लाईव्ह स्क्रीनिंग भारत डायमंड बोर्समध्ये, बीकेसी येथे सकाळी 11 ते 12.30 वाजता केले जाणार आहे...या कार्यक्रमाला मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम उपस्थितीत राहणार आहेत...

संबंधित व्हिडीओ