Agriculture Minister Dattatraya Bharne यांची हात जोडून शेतकऱ्यांना विनंती,भरणेंकडून शेतकऱ्यांना धीर

राज्यात पावसाने दडी दिल्यामुळे बहुतांश जिल्ह्यामध्ये सोयाबीन तूर कापूस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना थेट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना धीर दिलाय..यावेळी शेतातील विदारक परिस्थिती पाहिल्यानंतर कृषिमंत्र्यांनी हात जोडत शेतकऱ्यांना कोणतंही वाईट पाऊल न उचलण्याची विनंती केली. Agriculture Minister Dattatraya Bharne's request to farmers with folded hands, Bharne urges farmers to be patient

संबंधित व्हिडीओ