ताकरेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री जखमी.आदिनाथ महाराजांनी स्वत: वार केल्याची माहिती.अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू.आमदार मोनिका राजळे यांनी घेतली भेट.आदिनाथ महाराजांच्या प्रकृतीत सुधारणा. माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे, कोणी काही काळजी करू नका,तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराजांचे भक्तांना आवाहन