शेअर बाजारात रोलर कोस्टर राईड.शेअर बाजार उघडताच निर्देशांक वधारले मात्र काही मिनिटांतच घसरले .शेअर बाजार उघडताच निफ्टी 40 अंकांनी तर सेन्सेक्स 150 अंकांनी वधारला होता.काही मिनिटांत शेअर बाजार ग्रीन जोनमधून रेड झोनमध्ये गेला