माजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंना फोनवरून धमकी.मध्यरात्री 2 वाजता फोनवरून देण्यात आली धमकी. अंबादास दानवेंना फोनवरून कापून टाकण्याची धमकी.दानवेंना धमकी प्रकरणात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसांत गुन्हा दाखल.तीन दिवसांपासून सातत्याने फोनवरून दिली जातेय धमकी