Pune LPG Shortage| सिलिंडर मिळणार नाही म्हणून आटापिटा;गॅस एजन्सीबाहेर लांब रांग

पुण्यात आजही घरगुती गॅस सिलिंडरसाठी लांबच लांब रांग लागल्याचं चित्र आजही दिसतंय. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरचा तुटवडा होईल ही भीती सामान्यांना सतावतेय. त्यामुळेच प्रशासनाने आवाहन करुनही नागरिक मात्र गॅस एजन्सीबाहेर रांग लावताना दिसतायत. एजन्सीचं शटर उघडण्याआधीच नागरिक सकाळपासून रांगेत उभं राहतायत..

संबंधित व्हिडीओ