वाहतूक कोंडी संदर्भात ऐरोली टोल नाक्यावरती वाहतूक कोंडी झाली आहे. टोल नाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहतूक मंदावली आहे. पावसामुळे वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. माझी सहकारी भाग्यश्री सध्या आपल्यासोबत आहे. भाग्यश्री ऐरोळी टोल नाक्यावरती वाहतूक कोंडी झालीये का ऐकूणच परिस्थिती? उह आपण जर बघितलं तृप्ती तर ऐरोली नाक्यावर वाहतूक कोंडी प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.