काश्मिरात अडकलेल्या लोकांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून श्रीनगरमध्ये मदतकार्य सुरु आहे.तर अजित पवार यांच्याकडून हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय.