राजधानी दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठक सुरू आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं बैठक बोलावली. सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली जाणार आहे. अमित शाह, खरगे, बैठकीला पोहचले.