पर्यटकांना वाचविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका ATV बाईकर्सची आहे.या बाईकर्सनं जखमींना मदत केली आणि रूग्णालयात दाखल केलं. तसेच पोलीस आणि जवानांना घटनास्थळी नेण्यात मदत केली. यामधील अनेक पर्यटकांचे जीव वाचविण्या-या आदिलशी चर्चा केलीय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी…