दहशतवाद्यांनी पहलगाम का निवडलं याचं उत्तर इथल्या पर्यटनात आहे. कश्मीरला आलेले 70 टक्के पर्यटक पहलगामला भेट देतात. जगभरातून इथे पर्यटक येतात. शिवाय अमरनाथला जाणारे यात्रेकरू पहलगाम वरूनच जातात. त्यामुळे नैसर्गिंक सौंदर्याने नटलेल्या पहलगामला दहशतवाद्यांनी टार्गेट केले होते.. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी.