पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मुंबईच्या डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल माने यांचा मृत्यू झाला आहे.. हे तिघे मावस भाऊ होते. या घटनेनंतर आज लेले, जोशी आणि मोने कुटुंबाने एकत्रित पत्रकार परिषद घेतलीय.