काश्मीरमधल्या हल्ल्यात काश्मीरमध्येच राहणाऱ्या सईद हुसेनचा मृत्यू झाला.सईद हुसेन काश्मीरमध्ये घोड्यांचा व्यवसाय करायचा.दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी सईद पर्यटकांना घोड्यांवरुन घेऊन बैसरण खोऱ्यात गेला होता.दहशतवाद्यांनी जेव्हा अंदाधुंद गोळीबार केला.त्यावेळी सईदनं दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय घडलं त्यावेळी आणि सईदच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांचं काय म्हणणंय.