अजित पवार आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत.सकाळी 6 वाजता हिंजवडी मेट्रो प्रकल्पाची अजित पवारांनी पाहणी केली. पीएमआरडीएच्या कार्यालयालाही त्यांनी भेट दिली.त्यानंतर ते प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.दुपारी प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन या संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार.