Gadchiroli Banana Farming| केळी उद्योगाला चालना, राज्यभरातून वेफर्सला मागणी, याचाच घेतलेला आढावा

गडचिरोलीतील केळी उद्योगाला चालना मिळतेय. केमिकल न वापरता गडचिरोलीत केळीचे वेफर्स तयार केले जातात. त्यामुळे राज्यभरातून या वेफर्सला मागणी असते.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनिष रक्षमवार यांनी....

संबंधित व्हिडीओ