अजित पवार आधी उगवतात आणि सूर्य नंतर उगवतो, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये... कारण अजित पवार भल्या पहाटेच कामाला लागतात... आणि वेळेआधीच पोहोचतात... आज बीडमध्येही अजित पवार नियोजित वेळेआधी दीड तास पोहोचले... त्यानंतर अजित पवारांनी बीडकरांनाही चांगलंच सुनावलं.... तर कॉन्ट्रॅक्टरलाही फैलावर घेतलं... गेल्या काही दिवसांत अजित पवार अधिकाऱ्यांना, सरपंचांना, कॉन्ट्रॅक्टर्सची चांगलीच खरडपट्टी काढतायत... पाहुया अजित पवार को गुस्सा क्यूं आता है....