Vikhe Patil - Thorat | 'मतदार चोरी'च्या आरोपावरुन विखे-थोरात आमनेसामने! | Shirdi Voter's

अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच विखे-थोरात गट एकमेकांसमोर उभे राहिलेले दिसतात, आणि आता पुन्हा एकदा 'मतदार चोरी'च्या आरोपावरून त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर मतदार यादीत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

संबंधित व्हिडीओ