सोलापुरातील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांच्या अपहरण प्रकरणात आणखी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.